राजुरा येथील सप्तरंग प्रकाशना तर्फे कलाटणी आणि दिशा अंधारल्या जरी या पुस्तकांचे थाटात प्रकाशन.
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा: राजुरा सारख्या ग्रामीण भागातील नवनवीन लेखक,कवींना साहित्याच्या क्षेत्रात प्रकाशझोतात आणणारा मंच म्हणजे सप्तरंग प्रकाशन!पुणे,मुंबई सारख्या भागात पारंपारिक साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचा दबदबा आहे,त्याठिकाणी आपल्या विदर्भातल्या नवसाहित्यिकांना…
