7/12 शेतकऱ्याचा, कापूस शेतकऱ्याचा,फायदा व्यापाऱ्यांना
[ सीसीआय कापूस खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक ]
[ पीकपेऱ्यात खाडाखोड, सोयाबीन मदत नाकारली जाण्याची भीती ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर कापसाचा एकरी उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे, आणि उत्पादन मात्र घटले. त्यातही बाजारभाव कमी असल्याने किमान हमी भाव तरी मिळावे या आशेने सीसीआय ला कापूस विक्री…
