शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा कंटाळा , बंदीभागातील अनागोंदी कारभार
प्रवीण जोशी ढाणकी व बिटरगाव (बु)असलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अॅलर्जी दिसत आहे. बहुतांश कर्मचारी शहराच्या ठिकाणी मुक्कामी राहून कारभार पाहताना दिसत आहे. परिणामी विकास…
