रब्बी हंगामाचे पेरे टाकत असताना शेतकऱ्यांना अडचणीचा करावा लागत आहे सामना जिल्ह्याचा अभिप्राय विभाग बनला सोंगाड्या
प्रति::प्रवीण जोशीढाणकी. खरीप हंगामाप्रमाणे यावेळी सुद्धा शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे पेरे दुरुस्त करण्याबाबत प्रशासन शेतकऱ्यांना सूचना देऊन आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहे.पण त्यात कोण कोणत्या अडचणी येत आहेत. याची जाणीव…
