महापुरामुळे नुकसान झालेल्या 3 हेक्टर पेक्षा अधिक शेती क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा :विजयभाऊ पिजदूरकर यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.पण या वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.दुबार ,तिबार पेरणी करून सुद्धा शेतकऱ्याला उत्पादन होईल अशी आशा शिल्लक राहीलेली नाही.…
