कृषी दुतांची कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथे भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२२ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी सूरज श्रीकृष्णा गोल्हर ,महेश रामदास भोयर, गोपाल श्रीकृष्णा वाशिमकर , सौरभ संजय…
