महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात मनसे आक्रमक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी विभागातील गावांमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी साप, विंचु, यांसारखे सरपटणारे प्राणी बाहेर येत…
