नाभिक महामंडळ मोहदा यांच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर मोहदा:-संकल्पमानवसेवेचा..महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे महाराज जयंती (तिथीनुसार) व गुढीपाडव्याच्या च्या शुभ मुहूर्तवर अवचित्य साधतमोहदा गावातील बस स्टॉप येथे नाभिक महामंडळमोहदा सर्कल च्या वतीने कडक…
