एक करोड घोटाळ्याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना 7 दिवसांत दिले चौकशी करण्याचे आदेश.
आम आदमी पार्टीने पुढे आणला होता निविदा घोटाळा चंद्रपूर : प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गैरव्यवहार संदर्भात चर्चेत असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील 1 करोड रूपयाच्या निविदेच्या चौकशी करण्यासाठी समिती गठीत…
