संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगावच्या मुख्याध्यापकपदी श्री. दिनकरराव उघडे.
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील संस्कृती संवर्धन महिला संस्था, यवतमाळ द्वारा संचालित संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगावच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी येसेकर या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर याच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक…
