विहीरगाव येथे कबड्डीच्या खुल्या सामन्यांचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील विहिरगाव येथे क्रांतिवीर शामादादा कोलाम,क्रांतिकारी बिरसा मुंडा, स्व.चंद्रमोहन कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जहाल मित्र क्रिडा मंडळ विहिरगाव द्वारा आयोजित भव्य कबड्डी प्रेक्षणीय खुले सामने या…
