घनोटी तुकुमची संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठीत
सहसंपादक :- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम येथे आज स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून १५/०८/२०२५ रोजी संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली यामध्ये श्री रामकृष्ण भाऊ गव्हारे यांची अध्यक्ष…
