मोहफूल संकलन ठरला सुशिक्षित बेरोजगारांचा आधारस्तंभ
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ सुशिक्षित बेरोजगाराच्या दृष्टीने हिरडा, बेहडा, आवळा, याचबरोबर मोहफुलही तितकेच महत्वाची आहे. मोह हे आदिवासी भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधनच,त्यामुळे मोहाला आदिवासी बांधव महत्वाचे स्थान देतात. या मोहफुलाच्या झाडाला…
