चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानात आनंदाचा शिधा कार्ड धारकांना वाटप
सहसंपादक -रामभाऊ भोयर भंडारा तालुक्यातील चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानदार संजीव मुरारी भांबोरे यांच्या रास्त भाव दुकानात गुढीपाडवा ते बोधिसत्व विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती दिनाचे औचित्य…
