खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नाने मिळणार कर्जमुक्ती योजनेतील वंचित शेतकऱ्यांना लाभ!
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017 घोषित केली होती व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 घोषित केली होती. या दोन्ही…
