मेट गोविंदपुर येथे होळी आणि शिमगा सणाचा उत्साह शिगेला
जिल्हा प्रतिनिधी: प्रविण जोशी ढाणकी पासून जवळच असलेल्य मेट गोविंदपुर येथे विपुल प्रमाणात बंजारा समाजाची वस्ती वसलेली आहे व या समाजात होळी आणि रंगपंचमीचे अनन्यसाधारण महत्त्व असून गेल्या पंधरा दिवसांपासून…
