वरोरा येथे महावितरण कार्यालयात लाईनमन दिवस उत्साहात साजरा
लाखो आणि हजारो घरा घरात विद्युत पोहोचवणारे हात म्हणजेच लाईनमन होय महावितरणचे कर्मचारी वर्षातील तीन ऋतू मध्ये सुद्धा त्यांची नौकरी व्यस्त असते अनेक अडचणींना सामोरे ठाकत विद्युत ग्राहकांना विद्युत पुरवठा…
