पुरग्रस्तांना विरोधी पक्ष.नेते अंबादास दानवे यांची भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर जुले महिन्यात तालुक्यात अतिवृष्टइ झाली याची पाहणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली तसेच तालुक्यातील काही शेतकरीआत्महत्या ग्रस्त कुटुंबालाही त्यांनी भेटी दिल्यातालुक्यातील झाडगाव येथे १८…
