दहेगाव येथे अज्ञात व्यक्तीने बैलाना चारले विष
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी दीपक खोके यांची जनावरे गोठ्यात दुपारी दोन वाजता बांधून घरी आले होते त्यानंतर सायंकाळी ४ वाजता बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले…
