घराला आग लागल्याने संपूर्ण साहित्य बेचिराख, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील शिवाजी नगरप्रभाग क्रमांक 13 मध्ये दि. १ मार्च ०२५ रोजी सकाळी ९ वा.श्री श्याम लक्ष्मणराव परचाके यांच्या घराला आग लागून पूर्णपणे घर जळाले घरातले…
