करंजी च्या सरपंचपदी वनिता पुट्ठेवाड तर उपसरपंचपदी लताबाई सूर्यवंशी
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर| दि. 12 तालुक्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या करंजी ग्रामपंचायत निवडणुकीत 7जागेसाठी मतदान झाले त्या सात जागा पैकी सहा जागा सामाजिक एकता ग्रामविकास पॅनलच्या बाजुने निवडुन आल्या.त्यानंतर आज…
