ग्राम भजेपार ला ब्युटी पार्लर व मेहंदी लावण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजन
प्रतिनिधी:शैलेश आंबूले ,तिरोडा तिरोडा: मौजा भजेपार ला ग्राम पंचायत अंतर्गत महिला व मुलींना रोजगार प्रशिक्षण मिडाव या उद्देशाने ग्राम पंचायत भजेपार ला आज एक दिवसीय ब्युटी पार्लर व मेहंदी लावण्याचे…
