राळेगावच्या स्वप्नील पापडकर यांची समाजकल्याण सहायक आयुक्तपदी निवड — सर्वत्र कौतुक
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसेवा आयोगामार्फत पार पडलेल्या स्पर्धापरीक्षेत राळेगाव शहरातील स्वप्निल अशोक पापडकर यांनी उल्लेखनीय यश मिळवत सहायक आयुक्त (समाजकल्याण), गट-अ या पदासाठी निवड निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्यातून…
