विद्यार्थ्यांनी विज्ञानाविषयी जिज्ञासा संशोधनाची वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा प्राचार्य;डॉ ए वाय शेख
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव येथे दिनांक १ आक्टोंबर २०२५ रोजी विद्यार्थी भौतिकशास्त्र संघटनेचे पुनर्गठन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.…
