अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवीन वागदरा येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरालगत…
