सरसकट सर्व शेतक-यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा:-भा.ज.पा. चे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट. प्रफुल्लसिंह चौहान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) बाजार समिती निवडणूकी करीता शेतक-यांना ५ वर्षात किमान ३ वेळा बाजार समिती मध्ये शेतमाल विकी करणे अनिवार्य असल्याची अट हि शिथील करणे आवश्यक आहे, कारण…
