पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त , राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, व विविध सामाजिक क्षेत्रातील 70 कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा
माजी खासदार डॉ खुशाल बोपचे, मुख्य संपादक दशरथ सुरडकर, जटा टीव्हीचे निखिलेश कांबळे उपस्थित राहणार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे…
