लाभार्थ्यांना घरकुला करीता रेती उपलब्ध करून द्या: प्रा. डॉ. अशोक उईके{ प्रशासनाला संवेदनशील व कार्यप्रवणतेची दिली तंबी}
रेती अभावी बांधकामाचा प्रश्न बिकट बनला आहे, केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी घरकुल योजनेद्वारे घर मंजूर झाले मात्र बांधकामा करीता रेती उपलब्ध होत नसल्याने घराचे काम ठप्प पडले. या बाबत…
