ग्रामस्थांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याला धरले धार्यावर,सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे दि 22 जुलै रोज सोमवारला शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला नागरिकांनी प्रचंड प्रमाणात…
