पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धाकधुक वाढली.
निवघा बाजार ( कृष्णा चौतमाल प्रतिनिधी ) - चालू हंगामात सरासरी पेक्षा अधिक झाल्याने शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची अवस्था केविलवाणी झाली होती.यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पिकाला सावरून घेतले ,…
