ढाणकी येथील श्री दत्त मंदिरात गोकुळ अष्टमी मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी:प्रवीण जोशी/ढाणकी ढाणकी शहरातील दत्त मंदिरात श्री कृष्ण अष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ढाणकी येथे दरवर्षी श्री कृष्ण अष्टमी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते त्याच अनुषंगाने अनेक भाविक…
