भाड्याने दिलेला ट्रॅक्टर 4.50 लाखात परस्पर विकला!
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भाड्याने दिलेला ट्रॅक्टर मूळ मालकाला कोणतेही माहिती न देता परस्पर विकून 4.50 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार संबधित मालकाने राळेगाव पो. स्टे.दिलेल्या तक्रारीने राळेगाव शहरात…
