हॉटेल चहा टपरीवर घरगुती सिलेंडरचा वापर पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असा अवैध वापर धोकादायक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या भडक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत जवळपास २४०० रुपये पर्यंत गेली आहे त्यामुळे हजारात मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर वापर आता हॉटेल तसेच चहा टपऱ्यावर…
