पंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिनी पुरस्काराचे वितरण

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समितीमध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,प्रश्न मंजुषा,गायन स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा आदी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी स्पर्धेत…

Continue Readingपंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिनी पुरस्काराचे वितरण

मारेगाव तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्र ठरत आहेत शोभेची वस्तू, पर्जन्यमापकात सुधारणा करण्याची मागणी

संग्रहित फोटो प्रतिनिधी :प्रफुल्ल ठाकरे मारेगाव मारेगाव तालुक्यात पावसाची टक्केवारी कीती झाली हे मोजण्यासाठी पाच मंडळाच्या ठीकाणी पाच पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. मात्र बहुतांश पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असल्याची माहीती असुन…

Continue Readingमारेगाव तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्र ठरत आहेत शोभेची वस्तू, पर्जन्यमापकात सुधारणा करण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील कलाकारांनी तयार केला लघुपट ,वरोरा शहरातील महेश बावणे व जीविका पोंनलवार मुख्य भूमिकेत

चंद्रपूर जिल्ह्यातील कला क्षेत्रात अमूल्य असे योगदान आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर लघुपट तयार होत आहेत.असाच एक लघुपट दिग्दर्शक झहीर काझी व आलीया खान यांनी तयार केला आहे.सामान्य कुटुंबातील बहीण…

Continue Readingचंद्रपूर जिल्ह्यातील कलाकारांनी तयार केला लघुपट ,वरोरा शहरातील महेश बावणे व जीविका पोंनलवार मुख्य भूमिकेत

राष्ट्रगीताच्या स्वराने ढाणकी चे आसमंत दणाणले,सामूहिक राष्ट्र गीत गायनामध्ये नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

ढाणकी प्रतिनिधी (प्रवीण जोशी) सर्व भारतीय स्वातंत्र्याचा चा अमृत महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरे करत आहेत. स्वराज्य सप्ताहाचा एक भाग म्हणून दिनांक 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यामध्ये सकाळी ठिक अकरा…

Continue Readingराष्ट्रगीताच्या स्वराने ढाणकी चे आसमंत दणाणले,सामूहिक राष्ट्र गीत गायनामध्ये नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

अर्जुनी येथे जाणाऱ्या जोड मार्गावर चिखलाचे साम्राज्य ग्रामस्थ करतात तारेवरची कसरत

लोक प्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष तालुका प्रतिनिधी:प्रफुल्ल ठाकरे ,मारेगाव तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे अर्जुनी येथे जाणारा जोड मार्ग चिखलमय झाला असुन ग्रामस्थांची चिखलामधुन वाट शोधतांना तारेवरची कसरत होत आहे. याबाबत प्रशासनासह लोक…

Continue Readingअर्जुनी येथे जाणाऱ्या जोड मार्गावर चिखलाचे साम्राज्य ग्रामस्थ करतात तारेवरची कसरत

जि प उच्च प्रा. शाळा, व ग्रामपंचायत वनोजा तसेच अंगणवाडी वनोजा येथे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आँगस्ट २०२२या सप्ताहात ग्रामस्थ, शिक्षक व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागाने 'हर घर तिरंगा' विविध उपक्रम व स्पर्धा राबविण्यात आल्या.ग्रामपातळीवर 'स्वच्छता मोहिम', 'महिला मेळावा', 'वृक्षारोपण, किशोरी मेळावा,…

Continue Readingजि प उच्च प्रा. शाळा, व ग्रामपंचायत वनोजा तसेच अंगणवाडी वनोजा येथे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

आदर्श ग्राम रावेरी येथे विधवा महिलेच्या हस्ते झेंडावंदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील ग्राम पंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिनी पंधरा आगष्ट रोजी रावेरी ग्राम पंचायतीचे सरपंच राजेंद्र वामनराव तेलंगे व ईतर पदाधिकारी बंधू भगिनींनी गावातील…

Continue Readingआदर्श ग्राम रावेरी येथे विधवा महिलेच्या हस्ते झेंडावंदन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने अभिष्टचिंतन करून मिठाई वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

दिनांक 16 ऑगस्ट स्थानिक जटपुरा गेट येथे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा श्री. अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये अरविंद भाई केजरीवाल…

Continue Readingदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने अभिष्टचिंतन करून मिठाई वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून काढण्यात आली प्रभात फेरी

हिमायतनगर तालुक्यातील गावे गावी 15 आॅगस्ट निमित्ताने वेगवेगळ्या महापुरुष यांच्या वेशभूषा परिधान करून लहान भाऊ चुमुकल्या मुला मुलींनी त्यांच्या रुपात लोकांना त्यांच्या कार्याची ओळख करून दिली त्या मध्ये जे. भारतीय…

Continue Readingमहापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून काढण्यात आली प्रभात फेरी

राळेगाव तालुक्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर रिलायन्स फाउंडेशन व तहसील कार्यालय राळेगाव यांच्या विद्यमाने झाडगाव, ऐकबुर्जी, भाम,सावंगी, चाहांद,लाडकी, दापोरी कासार,रावेरी, पिंपळखुटी,चिकना, वालदुर, इंजापुर,कोपरी, कोची आणि कारेगाव या गावांमध्ये पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप