वनविभागाच्या दुर्लक्षामुळे फिस्कि जंगलाची वनसंपदा धोक्यात जंगलाला लागलेली आग
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव सालेभट्टी, मंगरूळ गावच्या हद्दीतील फिस्की परिसरात जंगलाला आग लागून शेकडो एकर वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. सातत्याने लागणा-या वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून उपाययोजना केली जात…
