वंचित बहूजन आघाडी तालुका पोंभुर्णा कार्यकारिणी सभा संपन्न
प्रतीनीधी आशिष नैताम :पोंभूर्णा दि.१४/८/२०२२ रोज रविवारला वंचित बहुजन आघाडी तालुका/शहर शाखा पोंभुर्णा च्या वतीने महात्मा फुले सामाजिक सभागृहात संघटनात्मक बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीत आगामी जिल्हा परिषद तथा पंचायत…
