पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) येथील विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य समिती मध्ये संस्थापक अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक…
