आम आदमी पार्टी चा वतीने राळेगाव तालुक्यातील वनोजा चिखली येथे ज्यांचे पुरामधे नुकसान झाले त्यांना अन्य धान्याची किट चे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आम आदमी पार्टी यवतमाळ शहर व तालुका यांच्या वतीने राळेगाव तालुक्यामध्ये तहसीलदार डॉ कानडजे साहेब यांनी राळेगाव तालुक्यामधील चिखली व वणोजा हे दोन गावे सुचवली…
