जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या ज्युनियर क्रिकेट चॅम्पीयन्सशिप तालुक्यातील 10 खेळाडूंची आज रवाना
तालुक्यातील गुणी व होतकरु तऱुण आज वणी येथून जन्मु काशमीर च्या मार्गास उंच भरारी घेत रवाना आज छत्रपती शिवाजी चौकातुन दुपारी 2 वाजता रवाना या शहराला नावलौकिक मिळवून दिलं आहे.…
