संत दर्शन हेच श्रेष्ठ दर्शन,कीर्तनकार :कांचनताई शेळके.
दिनांक एक तारखेला ढाणकी येथील राजमाता दुर्गोत्सव मंडळाने युवा कीर्तनकाराच्या कीर्तनाचे आयोजन केले होते यावेळी युवा कीर्तनकाराचे, किर्तन श्रवण करण्यासाठी शहरातील आजूबाजूच्या खेड्यामधून बरीचशी जनता आली होती गेल्या अनेक दिवसांपासून…
