वरोरा मनसे च्या प्रयत्ननाला यश , आंबेडकर चौक ते सपाटे चौक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार
, नगर परिषद वरोरा हद्देतील आंबेडकर चौक ते सपाटे चौक येथिल रस्ते बनवुन जेमतेम वर्ष ही झाले नाही, आनी त्या मधे रस्त्या वर अतोनात खड्डे पदलेले आहे, प्रशासनाचे वारंवार लक्ष…
