करंजी येथे स्वराज मोहत्सव निमित्त प्रभात फेरी सह विविध कार्यक्रमाचे आयोजन
ढाणकी - प्रति(प्रवीण जोशी) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजीच्या वतीने स्वराज महोत्सवाचे औचित्य साधुन दि.08 ऑगस्ट 2022 पासून 17 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रभात फेरी सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
