मानसिक नैराश्यातून युवकाची आत्महत्या,अनेक दिवसांपासून होता आजाराने त्रस्त
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी आशिष नैताम :- पोंभूर्णा शहरातीमध्ये महात्मा फुले चौकातील आजाराने त्रस्त असलेल्या एका २९ वर्षीय युवकाने मानसिक नैराशेतून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ५ ऑगस्ट ला सात वाजता…
