सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यसरकारकडून वाटाण्याच्या अक्षदा अधिसंख्य पदास चौथ्यांदा मुदतवाढ; दरवर्षी ६०० कोटींचा बोझा. ( आमदार डॉ.संदीपभाऊ धुर्वे )
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सर्वोच्च न्यायालयाने एकदा नव्हे तर तब्बल दोनदा निर्णय देऊनही राज्यसरकार व मंत्रालयातील उच्च पदस्थ सनदी अधिकारी त्या निर्णयाची अंमलबजावणी न करता न्यायालयाच्या निर्णयालाच वाटाण्याच्या अक्षदा…
