समुद्रपूर शहरात वॉर्ड क्र.2 मध्ये मनसे ची शाखा स्थापना
दि॰ 11-10-2021 रोज सोमवार समुद्रपुर वार्ड नं 2 मध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वादीले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक घेण्यात आली वार्ड तेथे शाखा घर तेथे कार्यकता व ग्रामिण…
