विद्यार्थ्यांचे श्रमदानातून गांधीजींना अभिवादन..
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचा उपक्रम कृतीतून जीवनशिक्षणाचा संदेश तालुका प्रतिनिधी/२ ऑक्टोबरकाटोल : महात्मा गांधी जयंती निमित्त जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे कृतीतून जीवनशिक्षणाचा संदेश दिला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…
