श्री संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे शिक्षक पालक सभा संपन्न.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे दिनांक 30 जुलै रोजी शिक्षक व पालकांच्या उपस्थित शिक्षक व पालक सभा संपन्न झाली.यामध्धे…
