उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा भोंगळकारभार
महिन्याला लाखो रुपये ग्रामसंघातून जाते प्रभागसंघाला याचा वाली कोण ? क्षमता बांधणी अधिकाऱ्यांना कुणाचे पाठबळ ? जिल्हा अधिकारी यांनी या क्षमता बांधणी अधिकाऱ्यांची कसून चौकशी केल्यास उमेदचा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार…
