जि.प. उच्च प्राथमिक शाळा येरला येथे शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जि.प. उच्च प्राथमिक शाळा येरला येथे आज दिनांक 19/04/2022 ला शाळा पूर्व तयारी .मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . सर्वप्रथम प्रभातफेरी काढण्यात आली .त्यामधून शिक्षणाविषयी जागृती…
