मुख्यमंत्र्यांशी अंबिका सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अंबिका हिंगमिरे यांची सिंधूताई सपकाळ यांच्या स्मारकाबद्दल चर्चा
:-सदिच्छा भेटीदरम्यान सकारात्मक आश्वासन. वर्धा/प्रतिनिधी/पियुष रेवतकर वर्धा / प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार सांभाळला . यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंबिका सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अंबिका हिंगमिरे यांनी…
